top of page

प्रबोधक विडीओ
जे समोर आहे, त्यातून आपण लगेच शिकतो.
आज महाराष्ट्रात सर्वाधिक गरज आहे ती उत्तम दर्जाची आणि योग्य माहिती महाराष्ट्रात सर्वदूर पसरण्याची. तेच काम प्रबोधक करणार आहे.
विडीओ हे सर्वात सक्षम माध्यम आहे. त्यामुळे उत्तमोत्तम विडीओ प्रबोधक येथे पोस्ट करेल आणि विविध माध्यमातून पसरावेल.
तुम्ही अर्थात त्यासाठी आमची मदत नक्कीच कराल.
तुम्हाला कसले विडीओस बघायला आवडतील ते सांगा!
Inteview of Harshad Mane
On Akashwani talking about need for youth to come in Govt jobs, Entreprenurship and much more
bottom of page